Menu Close

मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदीमुळे ६ मासांपासून बंद ठेवण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात…

आंध्रप्रदेशातील हिंदु मंदिरांवरील आक्रमणे : नवीन ‘इन्क्विझिशन’ ?

स्वातंत्र्यापूर्वी परकियांकडून आणि पुढे भारताच्या फाळणीनंतरही चालू असलेली हिंदु मंदिरांवरील आक्रमणे अद्यापही चालू आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती पंथीय जगनमोहन रेड्डी सत्तापदी आल्यानंतर मंदिरांवरील आक्रमणांची संख्या…

करौली (राजस्थान) येथे भू माफियांनी मंदिराच्या पुजार्‍याला जिवंत जाळले

काँग्रेसच्या राज्यात भरदिवसा अशा प्रकारे मंदिराच्या पुजार्‍याला जिवंत जाळण्यात येते; मात्र काँग्रेसचा एकही नेता याचा निषेध करत नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदेश…

मंदिरे सोडून उपाहारगृह, बार चालू करणार्‍या राज्य सरकारचा राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून निषेध

विविध संतांनी जगाला भक्तीमार्ग शिकवला. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील लोक अध्यात्माची शिकवण घेण्यासाठी भारतात येतात; पण संतांची शिकवण मागील ७० वर्षांत हे सरकार देऊ शकले…

हिंदूंच्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांची दुरवस्था आणि त्यासंदर्भात काही न करणारे निद्रिस्त हिंदू !

‘हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अतिशय दयनीय आहे. कुठे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जात आहे, कुठे शौचालये बांधली जात आहेत, तर कुठे मंदिरांच्या जागेचा वापर अन्य पंथांतील…

गेल्या १५ वर्षांत तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील ८० मंदिरांत चोर्‍या करणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंच्या मंदिरांत कोण चोर्‍या करतो, हे यावरून लक्षात येते ! आतंकवाद्यांना धर्म असतो, तसे आता चोरांनाही धर्म असतो, असेच म्हणावे लागेल !

तिरुपती येथील श्री व्यंकटेश्‍वर कला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. ख्रिस्तोफर यांची नेमणूक

हिंदूंच्या धर्मस्थानाच्या असणार्‍या महाविद्यालयाचे प्राचार्य अन्य धर्मीय कशाला ? या पदासाठी एकही हिंदु व्यक्त पात्र नाही का ?

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी !

मथुरेमध्ये ज्या ठिकाणी श्रीकृष्णमंदिर आहे, ते कंसकाळात ‘मल्लपुरा क्षेत्र’ नावाने ओळखले जात असे. तेथे कंसाचे कारागृह होते. याच ऐतिहासिक ठिकाणी साक्षात् भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार…

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीच्या याचिकेवर ३० सप्टेंबरपासून सुनावणी

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती याचिकेमध्ये श्रीकृष्णजन्मभूमी परिसरात असलेली इदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘श्रीकृष्णजन्मभूमीच्या वादाद्वारे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न !’ – बाबरीचे पक्षकार इक्बाल अन्सारी

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची आहे. त्यासाठी हिंदू पोळी भाजतील किंवा अन्य काही करतील, हा त्यांचा प्रश्‍न आहे. धर्मांधांनी त्याविषयी बोलण्यापेक्षा ही भूमी हिंदूंना नम्रपणे परत द्यावी !