इस्लामाबाद येथील सैदपूर या गावातील मर्गल्लाह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्चा करण्यावर बंदी आहे. या मंदिरात हिंदु भाविक दर्शनासाठी लांबून येतात; परंतु…
पिरोजपूर (बांगलादेश) येथील दिघिरजन गावामध्ये २०० वर्षे प्राचीन असलेल्या शिवमंदिराजवळील बांबूच्या कुंपणाची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. हे वैयक्तिक भूमीवर बांधलेले मंदिर आहे.
कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा निर्णय ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने घेतला असून याचे प्रत्यक्ष काम…
चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 175 हून अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते !
‘सेक्युलर’ सरकारने मंदिरे चालवणे, म्हणजे नास्तिकांच्या हाती धार्मिक मंदिरांची व्यवस्था असणे ! – टी.आर्. रमेश, अध्यक्ष, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, तमिळनाडू
तलावात कुणीही मासे पकडण्यास गळ टाकू नये. तलाव आणि देवस्थानचा परिसर यांचे पावित्र्य राखावे. या सर्व कृती ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यात टिपल्या जातील, अशी सूचना असलेले फलक…
हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…
वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला.
संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्त सौ. ललिता शिंदे यांची मागणी