Menu Close

मंदिर सरकारीकरण रहित केले पाहिजे ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

मंदिर सरकारीकरणाच्या नावाखाली मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला गेला आहे.

‘येस’ बँकेत अडकले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे ५९२ कोटी रुपये

‘जगन्नाथ मंदिर, तिरुपती मंदिर ही मंदिरे सरकारीकरण झालेली असतांना त्यांचे पैसे खासगी बँकेत कसे ठेवले जातात ?’, ‘सरकारी बँकांमध्ये हे पैसे का ठेवले जात नाहीत?’,…

तमिळनाडूतील नटराज मंदिरावर लादलेला प्रशासक हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल !

६ जानेवारी २०१४ या दिवशी ऐतिहासिक निकालाद्वारे तमिळनाडू शासनाचा चिदंबरम् येथील सुभानयगार (श्री नटराज मंदिर) मंदिरावर प्रशासक नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रहित केला आहे.

ओडिशा राज्य प्राचीन मूर्तींची चोरी होण्याचे मुख्य केंद्र ! – इंटॅक

‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इंटॅक) यांच्या १४ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक राज्य संयोजक परिषदेत विविध संयोजकांनी ओडिशा राज्यातील…

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील प्राचीन श्री गणेश मंदिर रस्ता रुंदीकरणासाठी काढून टाकण्याचा ओडिशा सरकारचा प्रस्ताव

रस्ता रुंदीकरणासाठी एखादी मशीद, दर्गा काढून टाकण्याचा प्रस्ताव आल्यावर त्यावर कधीही कृती होत नाही आणि रस्ताही कधी रुंद होत नाही, अशी अनेक उदाहरणे या देशात…

३३ सहस्रांहून अधिक मंदिरांमध्ये तेल आणि वाती लावण्याचीही व्यवस्था नाही !

यातून भारतभरातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांची दुरवस्था दिसून येते. हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !

उत्तराखंडमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्याकडून याचिका प्रविष्ट

उत्तराखंड राज्यातील ५१ मंदिरांचे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सरकारीकरण केले. ही अवैध कृती करण्यापूर्वी उत्तराखंडच्या अ‍ॅटर्नी जनरलनी माझ्याशी सल्लामसलत करायला हवी होती. तसे ने…

पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले स्थळ सेंट जोसेफ वाझ नावाने विकसित करण्याचा चर्चचा डाव !

श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा ! काही ख्रिस्त्यांनी अनधिकृतपणे घुसून वाहने उभी…

मंदिरे परत करा !

हिंदूंच्या मंदिरांवर पर्यायाने त्यांच्या निधीवर आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या साधनसंपत्तीवर अन्य धर्मियांच्या तुष्टीकरणासाठी, उधळपट्टीसाठी, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी अन् प्रलंबित विकास करण्यासाठी डोळा आहे.

बांगलादेशामध्ये काही अज्ञातांकडून काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि…