Menu Close

ख्रिस्तीबहुल अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करून मूर्तींचे विद्रूपीकरण

अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्‍या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. मंदिराच्या भिंतीवर ‘जिझस एकमेव देव आहे’…

हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात आहेत : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले

रामनामाचा गजर आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत पनवेल येथे हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !

शासनाने अध्यादेश काढून लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करावी, यासाठी अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि रामभक्त यांनी रामाचा नामजप करीत अन् घोषणा देत २८ जानेवारी या…

राममंदिराच्या उभारणीसाठी ‘श्रीरामनामाचा गजर’ हे अभियान अधिकाधिक ठिकाणी राबवून श्रीरामाला साकडे घाला !

रामाच्या मंदिराच्या उभारणीसाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, न्यायालयीन आदी विविध स्तरांवर अनेक प्रयत्न होऊनही गेल्या ४९० वर्षांपासून हा प्रश्‍न अनुत्तरित राहिलेला आहे. त्यामुळे आता साक्षात रामालाच…

शबरीमला मंदिरात प्रवेश करणार्‍या कनकदुर्गा यांची त्यांच्या कुटुंबियांकडून हकालपट्टी

एका धर्माचरणी हिंदूला त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने सहस्रो वर्षांची धार्मिक परंपरा तोडल्याचे कृत्य कसे सहन होईल ? या उद्वेगातून झालेल्या या कृतीस उत्तरदायी कोण ?

वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

हिंदु धर्मियांच्या विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथील विकास भवनासमोर २२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले

विहिंप आणि RSS या संघटनांना राममंदिर व्हावे, असे वाटत नाही : स्वामी नरेंद्रानंद सरस्वती

श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे राममंदिर व्हावे, असे विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांना वाटत नाही, असे मत काशी सुमेरु पीठाधीश्‍वराचे जगद्गुरु…

हंपी उत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस सरकारचा ‘हात’ श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीत !

सरकारी खर्चाने हिंदुद्वेषी टीपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी पैसा नसतो, हे लक्षात घ्या !

राममंदिर व्हावे, अशी भाजपची इच्छा नाही : महंत नरेंद्रगिरी महाराज

२१ जानेवारीला अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ‘राममंदिर व्हावे अशी भाजपची इच्छा नाही’, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली आमची न्यायव्यवस्था  ‘राममंदिर आमच्या प्राधान्यात नाही’, असे म्हणते. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? संसदेत कायदा करून अयोध्येत भव्य…