Menu Close

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

केंद्र सरकारने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करण्याविषयीच्या मागणीसाठी कोपरगाव येथे शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले

कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार : शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती

भाजप असो वा काँग्रेस, कोणताही राजकीय पक्ष अयोध्येत रामाचे मंदिर उभारू शकत नाही. कुंभमेळा झाल्यावर मी स्वतः अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार आहे, असे…

शबरीमला मंदिरात आतापर्यंत ५१ महिलांकडून अय्यप्पा स्वामींचे दर्शन : केरळ सरकारची न्यायालयात माहिती

धर्मशिक्षण असल्यामुळे मुसलमान महिला कधीही मशिदीत जाण्याचा हट्ट धरत नाहीत. याउलट हिंदु महिला प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात जाणूनबुजून घुसतात ! यावरून त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे,…

राममंदिराच्या उभारणीसाठी भांडुप येथे ‘रामनामाचा गजर’ !

श्रीरामजन्मभूमी अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या ‘रामनामाचा गजर’ या मोहिमेच्या अंतर्गत १२ जानेवारीला भांडुप पश्‍चिम येथे सामूहिक नामजप…

राममंदिर उभारण्याच्या हिंदूंच्या मागणीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागेल : जगद्गुरु हंसदेवाचार्य

राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अथवा अध्यादेश काढावा, असे प्रतिपादन जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी ११ जानेवारीला येथे केले

भाईंदर आणि मालाड येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राममंदिर उभारणीची मागणी

सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे ! : भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

नाशिक आणि नगर जिल्ह्यात राममंदिरासाठी रामनामाचा गजर !

अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यात श्रीरामाला साकडे घालून रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे…

पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार

पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय १२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या…

अयोध्या येथे राममंदिर उभारणीसाठीच्या ‘श्रीराम नाम अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद !

भव्य राममंदिर उभारणीचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आवाहनाला देशभरातील ६ राज्यांमधील १० सहस्रांहून अधिक धर्मनिष्ठ आणि रामभक्त यांचा अभूतपूर्व प्रतिसाद !

रत्नागिरी आणि पावस येथे श्रीराममंदिरामध्ये सामूहिक रामनामजप

राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी रत्नागिरी येथे ९ आणि १० जानेवारी २०१९ ला अन् तालुक्यातील पावस येथे श्रीराम मंदिरामध्ये १० जानेवारी या दिवशी श्रीरामाला…