Menu Close

गोव्यात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामाचा गजर !

फोंडा येथे शिवयोद्धा संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्तपणे, तर मडगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनामाचा गजर !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलने, महाआरती, श्रीरामनामाचा गजर

अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ९ आणि १० जानेवारीला ठिकठिकाणी आंदोलने, महाआरती, रामनामाचा गजर आणि…

राममंदिर उभारण्यासाठी देशभरात रामनामाचा गजर करणार ! – हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे

केरळ उच्च न्यायालयाकडून आता राज्यातील अगस्त्याकुडम मंदिरातही महिलांना प्रवेशाची अनुमती

हिंदूंनो, लोकशाही व्यवस्थेद्वारे तुमच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात रोखण्यासाठी धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा !

श्री तुळजाभवानी मंदिरातील परंपरा पायदळी तुडवत पहिल्यांदाच महिलेकडून देवीच्या चरणांना स्पर्श !

हे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत ! हिंदूंच्या प्रथा-परंपरा सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये जपल्या जाणे शक्य नाही, हे यातून लक्षात येते. मंदिरांमधील प्रथा-परंपरा जपण्यासाठी आता मंदिरे भक्तांच्या…

वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍याला काँग्रेस आमदाराकडून हात आणि पाय तोडण्याची धमकी

एकीकडे काँग्रेस अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यास विरोध करते, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विनाअनुमती वनक्षेत्रात मंदिर बांधण्याला विरोध करणार्‍या वनाधिकार्‍यांना धमकी देतात !

बनारस हिंदु विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने तंबू पाठवला !

‘रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेले प्रशस्त बंगल्यामध्ये रहात आहेत आणि रामलला मात्र तंबूत ! हे चित्र संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही…

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत

हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते !

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना हटवून दुसर्‍यांची नियुक्ती करा ! : महंत धर्मदास

महंत धर्मदास म्हणाले की, सरन्यायाधिशांना या प्रकरणात स्वारस्य असल्याचे  दिसत नाही. त्यामुळे ते यावर ठोस पाऊल उचलत नाहीत. मागील सुनावणीच्या वेळीच त्यांनी हे प्रकरण तातडीचे…

आंध्रप्रदेश : श्री दुर्गा मल्लेश्‍वर स्वामी मंदिरात येणार्‍या महिलांना साडी परिधान करणे बंधनकारक

वाढत्या पाश्‍चात्त्यिकरणामुळे जन्महिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात प्रवेश करणार्‍या भाविकांना पारंपरिक पोषाख परिधान करणे बंधनकारक करणे आवश्यक !