‘निवडणुकांना काही मास शिल्लक आहेत. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अध्यादेश आणा किंवा कायदा करा; पण राममंदिर बांधा’, असे आवाहन श्री. उद्धव ठाकरे यांनी…
राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रविवार, २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी जुने बसस्थानक, फोंडा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत निदर्शने केली
शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत.
देवस्थानला अर्पण देणारे आणि तेथील दिवाबत्तीची सोय करणारे पूर्वीचे राज्यकर्ते कुठे अन् देवस्थानाचा निधी लुटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते कुठे ? ही स्थिती पालटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे…
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी १७ नोव्हेंबरला शबरीमला मंदिरात जाणार असून त्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन् यांना पत्र लिहिले आहे.
राममंदिरासाठी पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्यानंतर आता या आंदोलनासाठी मोर्चेबांधणीही चालू झाली आहे. १० नोव्हेंबरला सकाळी येथील संघ मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार…
दुष्काळ निवारणासाठी मंदिराचा निधी घेणार्या सरकारने मशिदी, चर्च आणि अन्य पंथीय यांच्याकडून निधी घ्यावा ! : समस्त हिंदुंची मागणी
राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली.
२०१४ पासून केंद्रात असलेले भाजपचे सरकार राम मंदिराविषयी आतापर्यंत गप्प का होते ? विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जाते; मात्र आता तर तुमचे स्वयंसेवक सत्तेत असतांना…
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील ३ सहस्रांहून अधिक साधू-संतांचे ‘धर्मादेश’ संमेलन देहलीतील तालकटोरा मैदानात ३ आणि ४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते.