Menu Close

श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल – स्वामी रामभद्राचार्य महाराज

ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी…

तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूना प्रवेशबंदी !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूंना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश दिला आहे. ‘मंदिरे ही पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत. हिंदूंना…

रायपूर (छत्तीसगड) येथे राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न

आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही…

ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

देवस्थानांच्या रक्षणासाठी संयुक्त लढा आवश्यक – पुजारी श्रीहरि नारायण दास अस्रण्णा

देवस्थानांना केवळ पूजेपुरते मर्यादित न ठेवता संस्कृतीचे रक्षणही झाले पाहिजे. देवस्थानांतून धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे.

ज्ञानवापी एएसआय सर्वे – मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला

‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करण्याची मागणी !

श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा मोठा अडथळा आहे. हा कायदा हिंदु समाजाच्या श्रद्धांना तडा देतो, तसेच…

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याविषयी, अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका…

ज्ञानवापी संकुलातील तळघराच्या चाव्या जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवण्याचा न्यायालयाचा आदेश !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या तळघराची योग्य काळजी घेणे…

नागपूर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाच्या सेवांचा श्री गणेशाच्या चरणी निमंत्रण पत्रिका अर्पण करून शुभारंभ !

४ फेब्रुवारी या दिवशी येथील रामनगरमधील श्रीराम सभागृह येथे होणार्‍या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ची निमंत्रण पत्रिका श्री गणेश मंदिर टेकडी येथील श्री गणेशाच्या चरणी अर्पण…