Menu Close

सध्या आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही : सुधीर मुनगंटीवार

असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार…

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच कर्नाटकच्या सरकारने ‘हज हाऊस’ला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या…

महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवली, तर दुसरी अयोध्या होऊ शकते : शबरीमला मंदिराची भूमिका

जर शबरीमला मंदिरामधील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवण्यात आली, तर आणखी एका अयोध्येसारखी स्थिती होऊ शकते, असा युक्तीवाद या प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीच्या…

बांगलादेशामध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! भारतातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण कसे करणार ?

केवळ मंदिरातच समानता का ? – त्रावणकोर देवस्वम मंडळाची भूमिका

केवळ हिंदूंच्या धार्मिक सूत्रांवर कायदे बनवले जातात किंवा न्यायालयीन हस्तक्षेप होतो. इतर पंथियांच्या विषयी असे का होत नाही ?’, हा हिंदूंना पडलेला प्रश्‍न आहे !

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर…

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी सदिच्छा भेट

मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्‍वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले

शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात नांदेड येथे हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महाराष्ट्र सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्‍चर मंदिराचे  सरकारीकरण करून ते कह्यात घेण्याचे योजले असून त्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. जयसिंह कारभारी यांच्याकडे…