Menu Close

‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची भूमी आणि दागिने यांवर डल्ला मारणार्‍यांवर कारवाई करा’

सव्वाचार वर्षांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चौकशीच्या आश्‍वासनाची पूर्तता न होणे, हे मुख्यमंत्र्यांना लज्जास्पद !

‘केवळ हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घ्यायला प्रारंभ केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’

शनिशिंगणापूरसह राज्यातील हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी विधानभवनात शिवसेना आमदारांची निदर्शने !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात शासनाला निवेदन

अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात करण्यात येत असलेला कायदा न करण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले

‘श्री शनैश्‍वर देवस्थान’ विश्‍वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक २०१८’ विधानसभेत मांडण्यात आले !

हिंदुंनो,  महाराष्ट्र सरकारच्या या हिंदुविरोधी निर्णयाला संघटितपणे वैध मार्गाने प्रखर विरोध करून सरकारीकरणाचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडूया आणि श्री शनिदेवाची कृपा संपादन करूया !

मंदिर सरकारीकरणाला विरोध करू : शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

मंदिर सरकारीकरणाचा विषय सभागृहात आल्यास आम्ही त्याला निश्‍चित विरोध करू, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले

(म्हणे) शासनाने शिर्डी देवस्थान कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंदिर सरकारीकरण झालेल्या सर्व देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असतांनाही असे दिशाभूल करणारे विधान करणे, हे मुख्यमंत्र्यांना कितपत योग्य ?

मंदिरांचे सरकारीकरण हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप : प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

सध्या सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असतांना शासन मात्र मंदिरांचे सरकारीकरण का करत आहे ? हे एक न उलगडणारे कोडे आहे ! मंदिरांचे सरकारीकरण करणे, हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप…

सरकारीकरणानंतर मंदिरांमधील पूर्वापार प्रथा-परंपरा बंद पडल्या : भागवताचार्य वा.ना. उत्पात

इंग्रज आणि मोगल यांनीही जे अधिकार नष्ट केले नाहीत, ते धर्माच्या नावावर निवडून आलेल्यांनी केले. सरकार जर निधर्मी म्हणवते, तर मशिदी आणि चर्च यांच्याकडे दुर्लक्ष…

महाराष्ट्राच्या विकासासाठी शिर्डीप्रमाणे तिरुपती देवस्थानाकडूनही साहाय्यता निधी आणू : अर्थमंत्री

विकास करणे, हे सरकारचे काम आहे. देवधनाचा वापर हा धर्मकार्यासाठीच व्हायला हवा, हे भाजप सरकार कधी लक्षात घेणार ? मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ही स्थिती…

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांना निवेदन

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रयत्न, हे मोठे राष्ट्र आणि धर्म कार्य ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी