Menu Close

नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर आणि समस्तीपूर येथे उसळलेल्या दंगलींचे लोण आता नवादापर्यंत पोहोचले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ! – भरतशेठ गोगावले

अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी सहकार विभागाचे शासनाचे सचिव, सहकारमंत्री, मुख्यमंत्री, विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना दिले.

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून अपहार केल्याचे उघड झाले आहे. अशा भ्रष्ट विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कठोर…

अतिक्रमण पाडतांना मध्यप्रदेशमधील श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित

महानगरपालिकेकडून येथील बिजासनमाता मंदिराजवळील घरे आणि दुकाने यांचे अतिक्रमण पाडले जात असतांना श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित झाली. ही घटना समजताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र…

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे.

मंदिर संस्थानच्या कर्मचार्‍यांकडून श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमा कचराकुंडीत टाकण्याचा प्रकार !

२० फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्री. अमित कदम यांना मंदिर संस्थानचा स्वच्छता कर्मचारी स्वच्छता झाल्यावर कचर्‍याच्या डब्यातून देवीच्या प्रतिमा, परडी असे पूजेचे साहित्य कचर्‍यात टाकण्यासाठी…

देवस्थान इनाम गायरान भूमी शेतकर्‍यांच्या नावे करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री

१२ मार्चला मोर्च्याद्वारे आझाद मैदानात जमलेल्या सहस्रो शेतकर्‍यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

संभाजीनगर येथील लक्ष्मीदेवीचे पुरातन मंदिर महापालिकेने पाडले !

शहागंज भागातील हिंदी विद्यालयासमोर बसस्थानक परिसरात असलेले तेलगू समाजातील कोच्चम्मा देवीचे (लक्ष्मीदेवी) लहान पुरातन मंदिर पालिकेने पाडले.

‘कोलंबिकादेवी मंदिर आणि गंगाद्वार ट्रस्ट’ प्रकरणात २०० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात…

खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच गावच्या सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना…