Menu Close

बलिया (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातून १५ कोटी रुपयांच्या अष्टधातूच्या ५ मूर्तींची चोरी

बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन…

पैठणच्या नाथषष्ठी यात्रा अनुदानात नगर परिषदेकडून भ्रष्टाचार झाल्याचे उघड

नगर परिषदेने बाहेरून आलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना २ दिवसांच्या जेवणाचे २ लाख ५६ सहस्र ४१५ रुपये आणि लॉजचे देयक २८ सहस्र रुपये दाखवला.

रहिमतपूर नगरपालिकेने ऐतिहासिक मारुति मंदिरालगतचे बांधकाम पाडल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता !

विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवतांसमोर प्रशासनाची दानपेटी

देवीचा चांदीचा पलंग आणि नरसिंह मंदिर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर संस्थान तेथे दानपेट्या ठेवू शकले नाही. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संबंधित पुजार्‍यांनी न्यायालयात याचिका…

मंदिर सरकारीकरणामुळे संस्कृती आणि परंपरा यांची मोठी हानी झाली ! – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.

जोतिबा मंदिरात पगारी पुजारी नियुक्त केल्यास महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांचा उद्रेक होईल !

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्त करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयास महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांचा तीव्र विरोध राहील. असा निर्णय झाल्यास भाविकांच्या…

हनुमानाचे १३० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडणे अशक्य : मोठी यंत्रेही बंद पडली !

मोठमोठी यंत्रे आणून मंदिर पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र आश्‍चर्य म्हणजे हे मंदिर पाडतांना कधी यंत्रात तरी बिघाड होत होता किंवा कधी जनरेटरच काम करत…

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पितळी कासवाची अज्ञातांकडून मोडतोड

१० जानेवारीच्या रात्री श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील पितळी आणि पंचधातूच्या कासवाची अज्ञातांनीमंदिर मंदिर  मोडतोड केली, तसेच अज्ञातांनी पितळी कासवाचे मागील दोन पाय चोरून नेले…

तिरुपती बालाजी मंदिरात काम करणार्‍या ४२ ख्रिस्ती कर्मचार्‍यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार

मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्‍न विचारला आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याकडून दर्शनासाठी भाविकांकडून शेकडो रुपयांची आकारणी

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे.