१० जानेवारीच्या रात्री श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील पितळी आणि पंचधातूच्या कासवाची अज्ञातांनीमंदिर मंदिर मोडतोड केली, तसेच अज्ञातांनी पितळी कासवाचे मागील दोन पाय चोरून नेले…
मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्न विचारला आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे.
श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची…
जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ…
पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…
काँग्रेस सरकारच्या काळात श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. ६ वर्षे झाली, तरी सीआयडीच्या वतीने चौकशी पूर्ण झाली…
१९ डिसेंबर या दिवशी येथील चांदू गल्लीत पार पडणार्या अय्यप्पा स्वामींच्या पूजेची सिद्धता १८ डिसेंबर या दिवशी चालू असतांना रात्री ११ च्या सुमारास काही धर्मांधांनी…
डोंबिवली (पूर्व) येथील कचोरेेगाव गावदेवी मंदिराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोराने २० सहस्र रुपये मुल्याचा अंदाजे अर्धा किलोचा पंचधातूचा मुखवटा चोरून नेला.
मंदिरामुळे मार्गावर वाहतुकीची कोंडी होत होती, असे म्हटले जाते. मंदिर पाडण्यासाठी महापालिकेने कारवाई चालू केल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.