मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.
‘पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक २०१७’ हे शासकीय विधेयक क्रमांक ६१ विधानसभेत चर्चेला आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने कटासराज मंदिर येथील पवित्र सरोवरातील पाणी न्यून होण्यावरून सरकारला आदेश दिला होता. या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील चिंता व्यक्त…
मैमनसिंह जिल्ह्यातील पंचायत प्रमुख, सचिव आणि न्यायाधीश यांनी सशस्त्र पोलिसांचे साहाय्य घेऊन राजा विजय सिंग शिवा मंदिर आणि दुर्गा मंदिर उद्ध्वस्त केले.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार करून काही परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण सत्ताधारी पक्षाचा प्रशासकीय यंत्रणावर सतत दबाव असतो, असे येथील हिंदूंकडून म्हटले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्या देवस्थानांसाठी पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नवरात्रोत्सवानंतर मंदिरातील गर्दी ओसरल्यानंतर पुजार्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. मंदिराच्या गर्भगृहासमोरील चांदीचा दरवाजा १८ व्या शतकातील आहे. दरवाज्याच्या उंबरठ्यावर भाविक श्रद्धेने माथा टेकून नमस्कार करतात.
हे मंदिर ‘प्रति शनीशिंगणापूर’ म्हणून ओळखले जात होते. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्तांची पुष्कळ गर्दी होत असे, तसेच अनेक धार्मिक विधी, पूजाही होत असे.…
श्री रुक्मिणीदेवीला नेहमीप्रमाणे सकाळी १०.३० वाजता नैवेद्य गाभार्यात पोहोचल्यानंतर वरील दोन्ही पुजार्यांना ‘कर्तव्यासाठी नेमके कोण आहे’, ते ठाऊक नव्हते. त्यामुळे नेवैद्य कोण दाखवणार, यावरून वादावादी…
मालाड (पश्चिम) येथे रेल्वे स्थानकाजवळ ७० वर्षे जुने असलेल्या श्री सोन्या मारुति मंदिराविषयी न्यायालयाची दिशाभूल करून हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केला.