श्री जगन्नाथ मंदिराच्या देखभालीसाठी निधीची अडचण भासल्याने मंदिराची ३९५ एकर भूमी विकून अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांचा भांडवली निधी उभा करायचा आणि त्याच्या व्याजावर मंदिराचा…
श्रीलंकेतील हिंदूबहुल निलाथारी विभागात असलेल्या मुथालीयारकुलम् या गावातील श्री अरुल्मिकू सिद्धिविनायक मंदिराची २ नोव्हेंबरच्या पहाटे तोडफोड करून तेथील मूर्ती उखडून बाहेर फेकल्याचे लक्षात आले आहे.
नाशिकमहानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम चालू करून हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याचे तसेच अनधिकृत असल्याचे सांगून येथील १५० अनधिकृत धार्मिक…
अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात असलेले मंदिर तोडण्याची कारवाई महापालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात ५ नोव्हेंबरला सायंकाळी करण्यात आली. हे मंदिर…
समितीला श्री अंबाबाई मंदिरातूनही आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे समितीने मिळणारे एकूण उत्पन्न आणि खर्चाचा तपशील घोषित करावा. त्यांनी प्रथम स्वत:चा कारभार पारदर्शी करावा. समितीनेच श्री…
कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि भाविक यांनी ३० ऑक्टोबरला सकाळी ४५ मिनिटे याच मंदिरासमोर ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. ‘कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडायला देणार नाही.’
पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्यांची नियुुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही शासनाने त्यावर कृती केली नाही. त्यामुळे आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ह.भ.प.…
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा प्रतीवर्षी पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवण्याची १५६ वर्षांची प्रथा आहे.
कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
सांगली येथील कॉलेज कॉर्नर परिसरात काही रिक्शाचालकांनी एकत्र येऊन श्री दत्तगुरूंचे मंदिर बांधले आहे. २७ सप्टेंबर या दिवशी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक सकाळी १०.३० वाजता…