श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नियुक्ती झाल्यानंतर समितीची पहिली बैठक शुक्रवारी येथील तुकाराम भवन येथे पार पडली. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की १३ व्या शतकापासून…
शहरातील अजिंठा चौकातील श्रीकृष्ण मंदिराची संरक्षक भिंत चौक सुशोभिकरणाच्या आड येत असल्याचे कारण देऊन १९ जुलैच्या रात्री पाडण्यात आली. यासंदर्भात मंदिराची देखभाल करणार्यांना पूर्वकल्पना दिली…
मंदिरे केवळ देवालये नसून हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे…
विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली आणि…
राज्यातील देवस्थानांच्या भूमींना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भूमींच्या रेकॉर्डची पद्धत लागू करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती ज्या पद्धतीने आपल्या कह्यातील भूमींचे रेकॉर्ड ठेवते,…
साईभक्त देश-विदेशांतून शिर्डी येथे दर्शनासाठी येतात, दर्शनाने पावन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती घेतात आणि भक्तीभावाने दानधर्म करतात; मात्र हे करण्यासाठी कोणाला शिर्डीला बोलावून आणावे लागत नाही.
कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हटले की, समितीचे कार्यक्रम वेळेतच चालू होतात. अन्य ठिकाणी असे होत नाही. समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेली कोणतीही…
उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ४० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले…
श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावप्रश्नी येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत हा प्रश्नि उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार…