Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड !

ढाका शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्‍या श्री दुर्गापूजा…

अन्न आणि औषध प्रशासनाची विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारास नोटीस

अन्न आणि औषध प्रशासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच पंढरपूर शहरातील उपाहारगृहे अन् दुकाने यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारात अस्वच्छता आढळून…

श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने तिचे म्हणणे जिल्हाधिकार्‍यांकडे मांडावे ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले श्री महालक्ष्मी मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती’ला वैधानिक दर्जा देता येत नाही. समितीने…

श्री महालक्ष्मी मंदिर विवाद : समितीत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासकांचा समावेश न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

श्री महालक्ष्मी मंदिरातील वाद मिटवण्यासाठी शासननियुक्त समितीमध्ये देवीवर श्रद्धा असणारे, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, तसेच देवीभक्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीमध्ये जातीयवादी, नास्तिकवादी आणि…

नागपूर विद्यापिठाच्या आवारातील श्री दुर्गामंदिर अवैध असल्याचे कारण देत पाडले

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील मानसशास्त्र विभागाच्या परिसरात श्री दुर्गामंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते; परंतु ते मंदिर अवैध असल्याचे कारण देत विद्यापीठ…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतील मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्‍या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर…

तथाकथित वटहुकुमावरून श्रीपूजकांना सरकारी नोकर ठरवणे हास्यास्पद ! – श्रीपूजक मंडळाचा खुलासा

श्रीपूजकांचा पूजोपचाराचा परंपरेने चालत आलेला अधिकार कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे ग्राह्य धरला आहे, अशी माहिती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव श्री. माधव मुनीश्‍वर यांनी…

मंदिरांना अर्पण केलेल्या भूमीचा योग्य वापर होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावेत ! – अधिवक्त्या अर्चना जी.

भाविक मंदिरांसाठी त्यांची भूमी श्रद्धापूर्वक अर्पण करतात. अर्पण करण्यात आलेल्या भूमीचा धार्मिक कार्यासाठी वापर करण्याचा आग्रह हिंदूंनी धरायला हवा. असे प्रतिपादन तमिळनाडू येथील अधिवक्त्या अर्चना जी.…

हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे सरकारी मंदिरांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर चाप ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

हिंदु विधीज्ञ परिषद धर्माच्या बाजूने उभी राहिल्याने धर्मांधांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा आणि धर्मविरोधी कारवायांना चाप बसावा, यांसाठी हिंदु राष्ट्र…

मंदिर सरकारीकरणातील अपप्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारायला हवे ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्‍वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर…