पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.
मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी.
महापालिकेचे क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सकाळी साधारण २ घंट्यांत मंदिर पाडण्याची कारवाई पूर्ण केली. सहजनांद चौकातील हजरत निगराणी शहाबाब दर्गा येथे शेकडो धर्मांध…
शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधी रुपयांचा अपव्यवहार झाल्याने विश्वस्त समिती विसर्जित (बरखास्त) करून देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी १ एप्रिलला विधानसभेत लक्षवेधी…
सिमी या आतंकवादी संघटनेचा गड असलेल्या उज्जैनमध्ये नुकतेच इस्लामिक संमेलन झाले. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात मुल्ला-मौलवींची उपस्थिती होती.
सुजावल जिल्ह्यातील शिवालो (शिव) मंदिरावर अतिक्रमण करून हिंंदूंना पूजाविधी करण्यास मज्जाव केल्याविषयी ३ धर्मांधांच्या विरोधात अश्वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…
श्री तुळजाभवानीदेवीच्या वर्ष २०११ च्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांंचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी एकूण १० ठेकेदार आणि १५ नगरसेवक यांच्यासह २८…
आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकारण्यांना मंदिरांच्या विविध पदांवर ठेवणे म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण उपलब्ध करून देण्यासारखे आहे. आधीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध घोटाळे झाले…