Menu Close

भाविकांच्या संघटित विरोधामुळे शिवडीतील हनुमान मंदिर पाडण्याची कारवाई टळली !

शिवडी पश्‍चिमेतील टी.जे. मार्गावर वर्ष १९३१ मध्ये मफतलाल इंडस्ट्रीजच्या वतीने कलेश्‍वरनाथ हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती परिसरात पसरली…

तुळजापूर आणि पंढरपूर येथे #मंदिर रक्षणासाठी कृती समितीच्या बैठका

तुळजापूर येथे १५ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज…

श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करा – देवीभक्तांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन

तुळजापूर शहर राज्य सरकारने ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करावे आणि त्याद्वारे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेे आहे.

जयपूर (राजस्थान) येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडली !

भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी…

मंदिरांतील देवांनाच मालमत्ता कर भरण्यासंबधात फतेहाबाद पालिकेने काढल्या नोटीसा !

देवाला मालमत्ता कर भरण्याची नोटीस आल्याची ही हरियाणामधील पहिलीच घटना असल्याने त्यामुळे राज्यातील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर नागरिकांनी टीकेची झोड उठविली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास बंदी

सुरक्षेच्या नावाखाली आज श्रीफळ नेण्यास बंदी घालणारे प्रशासन उद्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदीही करायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या !

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून मंदिर बांधून देण्यास टाळाटाळ

येथे रस्ता रुंदीकरणाच्या वेळी पाडण्यात आलेले प्रसिद्ध पूर्णागिरी मंदिर नव्याने बांधून देण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण टाळाटाळ करत आहे, असा आरोप मंदिर…

पंढरपूर येथील मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाच्या वेळी नागचिन्ह आणि शंख नव्हते ! – शरद तांबट

शासनस्तरावर सर्वसमावेशक संवर्धन समिती नियुक्त करण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्याचे काय झाले ? असा प्रश्‍न विचारून श्री. तांबट यांनी ‘या संवर्धन प्रक्रियेचे केलेले चित्रीकरण…

कायदेशीर मार्गाने राममंदिर उभारू ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.