Menu Close

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे…

भारतीय संस्कृतीही सनातन म्हणजे नित्य नूतन आहे ! – डॉ. गो. बं. देगलूरकर, अध्यक्ष, डेक्कन अभिमत विद्यापीठ

मंदिरे ही भक्तांची श्रद्धास्थाने आणि शक्तीचा स्रोत असल्याने त्यांना जपायला हवे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकातून जगाला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे कार्य…

वाकुलामाता मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा तिरुपती देवस्थानचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम !

चित्तूर-तिरुपती रस्त्यावरील पेरुरू या गावात असलेल्या वाकुलामाता मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा तिरुपती-तिरुमला देवस्थानने घेतलेला निर्णय हैदराबाद उच्च न्यायालयाने कायम केला. हे मंदिर श्रीकृष्णाची पालन करणारी आई…

श्री महालक्ष्मी मंदिरातील सहा दानपेट्यांतील ३५ लक्ष ३३ सहस्र रुपये अधिकोषात जमा !

१७ दानपेट्यांपैकी १० दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली नाही. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असणार्‍या देवस्थानांतील दानपेट्या उघडण्यास १५ नोव्हेंबरपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे.

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…

नवी मुंबईतील गणेश मंदिरातून ११ किलो चांदीची चोरी

करावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ तीन मिनिटांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि दानपेटीवर हात साफ करुन चोरटे पसार झाले…

मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा डाव; मात्र अनधिकृत मशीद आणि दर्गा यांवर कारवाई नाही !

आतापर्यंत येथील ३-४ मंदिरे पाडण्यात आली आहेत. दुसरीकडे अनधिकृत मशीद आणि दर्गा यांविरोधात मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट ‘मशीद आणि दर्गा अधिकृत करता येतील’,…

शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील सोने चोरणार्‍या कर्मचार्‍यास ३ वर्षे कारावास आणि आर्थिक दंड

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मंदिरातील देणगीत मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने चोरणार्‍या दिनकर हनुमंत डोखे या कर्मचार्‍यास न्यायालयाने ३ वर्षे कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड…

आम्हाला रामायण संग्रहालयाचे ‘लॉलीपॉप‘ नको, तर राममंदिर हवे आहे ! – भाजपचे खासदार विनय कटियार

राममंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. रामायण संग्रहालयासारख्या लॉलीपॉपने काही होणार नाही, अशी टीका भाजपचे उत्तरप्रदेशातील खासदार केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियोजित रामायण संग्रहालयावर केली आहे.