Menu Close

शनिदेवाच्या चौथर्‍यावरून दर्शनाची पद्धत बंद करा अन्यथा ६ जूनला आंदोलन करणार ! – भारत अगेन्स्ट करप्शनची चेतावणी

शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावरून दर्शन चालू झाल्याने स्वयंभू मूर्तीची होणारी झीज, चौथर्‍यावर भाविकांच्या हातून तेल सांडल्याने घसरून पडल्याने महिला आणि मुले यांना होणारी इजा,…

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराकडून ४४ किलो सोने सुवर्ण ठेव योजनेत जमा

श्री सिद्धीविनायक मंदिराने ४४ किलो सोने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा केले आहे. या योजनेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला २.२५ टक्के व्याज मिळणार असल्याची माहिती…

साई संस्थानचा निधी सरकारला देण्यास ग्रामस्थांचा विरोध

पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांना रस्त्याकडेला आडोसा शोधावा लागतो. मंदिर परिसरातील फरशी बदलण्यासारखा साधा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही कामे करण्याऐवजी शासन संस्थानच्या तिजोरीवर दरोडा टाकत…

सी.पी.आर्. रुग्णालयासाठी १ कोटी रुपयांची तरतूद श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटीतून करावी : सी.पी.आर्. बचाव कृती समिती

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम : मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले दान हे धर्मकार्यासाठीच वापरले गेले पाहिजे. रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याचे काम शासनाचे आहे !

राममंदिर उभारणीचा प्रारंभ ३१ डिसेंबरच्या पूर्वी झाला पाहिजे !

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने केंद्रशासनाला ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणार नाही.

शबरीमला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी चालू असलेल्या आंदोलनाला विहिंपचा विरोध !

तृप्ती देसाई यांनी त्रावणकोर देवस्वम बोर्डाकडे अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे, या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना कुमार म्हणाले की, मंदिरात…

जेजुरीत (जिल्हा पुणे) ग्रामस्थांकडून बंद आणि निषेध मोर्चा !

पुजारीवर्गानेही मंदिरात न जाता देवाची पूजा, अभिषेक, तळी, जागरण आदी धार्मिक विधी बंद करून निषेध नोंदवला. हा निर्णय रहित होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थ…

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे शिवसेनेकडे !

राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप…

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…