Menu Close

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मासिक पाळीसंदर्भातील शुचिर्भूततेशी काय संबंध ? – सर्वोच्च न्यायालय

केरळच्या शबरीमला मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही; कारण त्या मासिक पाळीमुळे ४१ दिवसांच्या व्रताच्या कालावधीत शुचिर्भूत…

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून…

महिलांच्या मंदिर प्रवेशाचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट : मणिंदरजीतसिंह बिट्टा, अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्चा

बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना…

न्यायालयाची स्थगिती असतांनाही प्रशासनाने चंदीगडमधील आश्रम आणि मंदिर पाडले !

४ एप्रिल या दिवशी देण्यात आलेल्या स्थगितीच्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, महानगरपालिकेने सदर आश्रम पाडण्याआधी त्याची वस्तूनिष्ठ कारणे द्यावीत. तोपर्यंत आश्रम पाडण्यात येऊ नये.

श्री अंबाबाई मंदिरात पोलिसांची भाविक महिलांवर मोगलाई !

१३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळावे, यासाठी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना…

अयोध्येत राममंदिरच व्हावे : मुस्लिम राष्ट्रीय मंच

मंचचे नेते महंमद अफझल म्हणाले की, आम्हाला वाद नको आहे. अयोध्येत अनेक मशिदी आणि दर्गे आहेत; मात्र हिंदूंनी कधीही त्यावर अधिकार सांगितलेला नाही. केवळ रामजन्मभूमीवर…

जळगाव येथे वनकर्मचार्‍यांनी अनुमतीविना हनुमान मंदिर पाडले !

२२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्‍याचे काय होणार, असा प्रश्‍न भाविकांसमोर आहे.

भूमाता ब्रिगेडकडून मंदिर प्रवेशाचे राजकारण : ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका…

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे…