महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून दर्शनासाठी रोखणार्यांना ६ मासांचा कारावास आणि दंड आकारण्याची शिक्षा कायद्यामध्येच नमूद आहे.
पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती…
केरळच्या शबरीमला मंदिरात मासिक पाळी असणार्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा प्रश्न केला.
ताजमहाल हे काही प्रार्थनास्थळ नाही. ती शासकीय मालकीची जागा आहे; पण तेथे पादत्राणे काढून अनवाणी प्रवेश करावा लागतो. परदेशी प्रेक्षकांसाठी बुटांवर अनावरण घालावे लागते. गुरुद्वारात…
परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आल्या आहेत, तर राज्यघटना अवघ्या ६७ वर्षांपासून कार्यरत आहे. घटनेचे श्रेष्ठत्व वादातीत असून जनतेच्या धार्मिक भावनांशी निगडित परंपरांचे महत्त्वही जपले गेले…
श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली.
केरळ – येथून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या परावूर येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात रात्री साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत १०२ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३००…
परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात…
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर सर्वांनाच प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता श्री शनिदेवाच्या चौथर्यावर…
गुढीपाडव्याला करण्यात येणारा गंगाजलाभिषेक शनि देवाच्या चौथर्याखालून करावा, असा विश्वस्त मंडळाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी अमान्य केला आहे. रूढीपरंपरेनुसार चौथर्यावर जाऊनच अभिषेक करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.