४ फेब्रुवारी या दिवशी येथील रामनगरमधील श्रीराम सभागृह येथे होणार्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ची निमंत्रण पत्रिका श्री गणेश मंदिर टेकडी येथील श्री गणेशाच्या चरणी अर्पण…
भगवान श्रीराम, श्रीराममंदिर, श्रीरामचरितमानस आदी श्रद्धास्थानांचा सातत्याने होणारा अपमान थांबवण्यासाठी ‘श्रीराम निंदाविरोधी कायदा’ त्वरित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृतीमध्ये करण्यात आली.
नागपूर येथील सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगरच्या हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिर येथे शहरातील मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर येथील आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता…
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले…
वर्ष १९४७ पूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून, बळजोरीने मंदिरे कह्यात घेऊन तोडफोड करून तेथे मशिदी आणि चर्च उभारण्यात आली असतील, तर तिथे पुन्हा मंदिरे उभी…
झारखंड येथील बरियातू भागातील राम-जानकी मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून मंदिरांतील मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. हिंदूंनी रस्ता बंद करून आंदोलन…
कोट्यवधी श्री विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालयाचे बांधकाम आदींमध्ये गैरव्यवहार झाला आहे.
तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.
मंदिर एवं मंदिरों की पवित्रता के रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव में ३१ दिसंबर को मंदिर विश्वस्तों की बैठक का आयोजन किया गया था…
मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव येथे ३१ डिसेंबर या दिवशी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.