कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्चिम महाराष्ट्र…
राज्यघटनेने आम्हाला कलम २६ नुसार धर्मविषयक गोष्टींची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही त्यांचा वापर करू. धर्म, श्रद्धा, परंपरा यांच्या रक्षणाच्या लढ्यात ईश्वरीय सत्ता महत्त्वाची…
तृप्ती देसाई यांना मंदिर परिसरातून पिटाळून लावल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, “चौथर्यावर आम्हाला जाऊ न देणे, हा न्यायालयाचा अवमान असून आज लोकशाहीची हत्या झाली आहे.
भानुदास मुरकुटे हे काल दुपारी २ वाजता त्यांच्या काही महिला कार्यकर्त्यांसमवेत श्री शनिमंदिरात दर्शनासाठी आले होते. या वेळी ते चौथर्याजवळ गेले आणि त्यांनी ‘महिला कार्यकर्त्यांना…
बेळगावमधील खाजगी सैनिक शाळेने केलेला प्रवेश असो वा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभेच्या वेळी मंदिरातील मेटल डिटेक्टर उचलून घेऊन सभेच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार…
साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या व सध्या अफरातफरीप्रकरणी निलंबित झालेल्या दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांविरोधात मंगळावरी संस्थान प्रशासनाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उच्च न्यायालयाचा निकाल हा अंतीम निकाल असे समजू नये. कारण उच्च न्यायालयाचे शेकडो निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदललेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या अन्य पिठांनीही त्या विरोधात…
मंदिराच्या गाभार्यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून घोटाळा झाल्याच्या कालावधीत समितीवर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी आता राज्याच्या…
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने हिंदु धर्मियांत संताप व्यक्त करण्यात…