गुढी (पारोडा) येथील श्री ब्रह्मादेवाच्या मूर्तीचे शिर आणि हात तोडण्याचा, तसेच घुमटीच्या वरच्या भागाच्या भंजनाचा निषेधार्ह प्रकार १७ मार्चच्या रात्री घडला. १८ मार्चला सकाळी ग्रामस्थ…
देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे.
श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना…
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी असफल आंदोलन केले. याला सोशल मीडियावरही मोठया प्रमाणात विरोध झाला.
महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…
माघी वारीत सहा दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबरच्या शौचालयांची बिले मंदिर समितीने नगरपालिकेला मदत म्हणून द्यावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ३० सप्टेंबर २०१० रोजी राम जन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायायलात १० मार्चपासून सुनावणी होईल.
नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भाविकांच्या भक्तीचे निमूर्लन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुरो(अधो)गाम्यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्या कोणत्याही प्रलोभनांना हिंदु भाविकांनी बळी पडू नये.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली…
मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच जिल्ह्यातील शासकीय…