Menu Close

नंदुरबार येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्‍यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्‍या ‘भूमाता बिग्रेड’च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले.

शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली.

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या नैवेद्य निर्मितीत भ्रष्टाचार !

काशी विश्‍वनाथ मंदिरात दाखवण्यात येणार्‍या नेवैद्यासाठी मागवण्यात येणार्‍या दुधात पाणी मिसळण्यात येत असून नैवेद्यासाठी उच्च दर्जाच्या तांदुळाऐवजी किरकोळ दर्जाचा तांदूळ वापरण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या…

राममंदिरासाठी सरकार कटिबद्ध – केंद्रीय मंत्री महेश शर्मा

अयोध्येमध्ये राममंदिर उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे.

‘इसीस’ला रोखण्यासाठी राममंदिर आवश्‍यक : प्रवीण तोगडिया

‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्‍यक असल्याचे मत विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.

मुस्लिमांनी ‘कर सेवा’ द्यावी म्हणणारा मंत्री बडतर्फ

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं…

मंदिरांतील सोने शासकीय योजनेत जमा करणे, हे भक्तांच्या श्रद्धांचे हनन ! – हिंदु जनजागृती समिती

केंद्रशासनाच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेत राज्यातील सरकारीकरण झालेल्या मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराने ४० किलो सोने, तर शिर्डीतील साई संस्थानने २०० किलो सोने गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. हा…