Menu Close

ठाणे येथे माघी जयंतीनिमित्त रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन

ठाणे येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांनो, धर्मांधांच्या प्रलोभनाला बळी पडू नका ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी

यावेळी कु. रागेश्री म्हणाल्या, आपल्या मुलींवर धर्माचे संस्कार केल्यास त्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. कुंकू लावणे, बांगड्या घालणे, वेणी किंवा अंबाडा घालणे आणि भारतीय…

महाराष्ट्रात व्याख्याने, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम् या माध्यमांतून राष्ट्रजागृती !

आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६…

वडूज (सातारा) : धर्मांतरितांच्या घरवापसीसाठी जागृत हिंदूंनी पुढाकार घ्यावा ! – राहुल कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समिती

वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले…

आजच्या युवकांमध्ये शौर्य निर्माण होणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर

सध्या युवकांमधील शौर्य लोप पावले असल्याने ते कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचे धाडस करत नाहीत. ही परिस्थिती पालटण्यासाठी युवकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःतील शौर्य आणि वीरश्री…

पनवेल येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !

विजयादशमीनिमित्त तरुणांमध्ये धर्माचे बळ निर्माण व्हावे; म्हणून येथील कळंबोली परिसरात श्रीराम मंदिरात शस्त्रपूजन करून मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. हिंदु राष्ट्राच्या विजयाचा जयघोष करण्यात आला.…

पुणे येथे हिंदूसंघटन, तसेच महिला सबलीकरण यांचा पथनाट्याद्वारे जागर

पुणे येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत रणरागिणी शाखेच्या वतीने सादर केलेल्या पथनाट्यानंतर आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता या विषयावरील मार्गदर्शन पार पडल्यावर एक भारत अभियानांतर्गत…