श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेचे २८ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी…
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन…
सांगली येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी विविध हिंदुत्वनिष्ठांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी हिंदूंवर होणारे अन्याय, हिंदूंवरील संकटे, हिंदु राष्ट्र…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ फेब्रुवारी या दिवशी येथील आदर्श कॉलेजच्या मैदानात ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन केले आहे. या फेरीत ५५ हून अधिक दुचाकी आणि…
हिंदु ऐक्यासाठी पुणे येथे ४ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! – पराग गोखले
हिंदूसंघटन, धर्मजागृती, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना या उद्देशाने चंद्रभागानगर येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या मैदानावर ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात…
पू. भिडेगुरुजींच्या उपस्थितीत आणि श्री रायरेश्वराच्या साक्षीने धारकर्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मोहिमेचा समारोप ध्येयमंत्र म्हणून…
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रा तथा गडकोट मोहिमेचा समारोप ३० जानेवारीला रायरेश्वराच्या कुशीत वसलेल्या जांभळी (तालुका वाई) येथे होत आहे.
सातारा येथून २६ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले. धारकर्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा…
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी बारामती येथे एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना…
पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.