Menu Close

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी…

महाराष्ट्रातील २८८ आमदार बिनकामाचे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला आहे. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही.

ईश्‍वरपूर येथे सामाजिक सद्भाव वाढवण्यासाठी जागृती मोहिमेअंतर्गत तहसीलदारांना निवेदन

निवेदनामध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगाने गुन्हेगारांचा तपास होऊन त्यांच्याकडून राज्यात झालेली हानीभरपाई वसूल करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी यांसह अन्य मागण्या करण्यात…

हिंदूंनो, जगायचे तर सिंहासारखे जगा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आज देव, देश आणि धर्म यांवर अनेक संकटे येत आहेत, तरीही हिंदु स्वतःला सुरक्षित समजत आहेत. हिंदु बांधवांनी, हे लक्षात घ्यावे की, आज ते सुपात…

सातारा जिल्ह्यात श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने प्रशासनास निवेदन !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात नोंद केलेले खोटे गुन्हे रहित करण्यात यावेत, यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले.

संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी इतिहासाची मोडतोड केली ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी म्हणाले, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत करून मांडला. इतिहास बिघडवून सांगणे हेच त्यांचे काम आहे…

दैनिक सनातन प्रभात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचायला हवे ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

हिंदूंचा कैवार घेऊन दैनिक सनातन प्रभात ज्याप्रकारे बाजू मांडते, तसे अन्य कोणीही मांडत नाही. दैनिक सनातन प्रभातची आवृत्ती प्रत्येक भाषेत निघायला हवी, असे गौरवोद्गार पू.…

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावरील खोट्या आरोपांची सखोल चौकशी करा !

छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाटेवर चालण्याची शिकवण देणार्‍या पू. गुरुजी यांच्यावरील आरोप खोटे आहेत. आरोपांची सखोल चौकशी करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यामागील…

पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या ! – श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली…

कोरेगाव भीमा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सूत्रधाराचा छडा लावावा ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची निवेदनाद्वारे मागणी

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते.