Menu Close

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्यावरील खोट्या आरोपांची सखोल चौकशी करा !

छत्रपती शिवाजी महाराज-छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाटेवर चालण्याची शिकवण देणार्‍या पू. गुरुजी यांच्यावरील आरोप खोटे आहेत. आरोपांची सखोल चौकशी करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यामागील…

पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या ! – श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली…

कोरेगाव भीमा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सूत्रधाराचा छडा लावावा ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची निवेदनाद्वारे मागणी

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते.

संभाजी ब्रिगेड, बामसेफ यांसह एल्गार परिषदेत सहभागी असलेल्या संघटना या दंगलीमागे असण्याची शक्यता ! – अधिवक्ता चेतन बारस्कर

५ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर आणि नक्षलवादी यांच्यातील संबंधांची चौकशी करावी ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नक्षलवाद्यांचा म्होरक्या असलेला मिलिंद तेलतुंबडे याचा भाऊ आनंद तेलतुंबडे हा एल्गार परिषदेच्या संयोजकांपैकी एक होता. हे दोघे प्रकाश आंबेडकर यांचे मेहुणे आहेत.

बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांना जिवे मारण्याची धमकी !

महाडिक यांनी श्री. उरसाल यांना भेटून ‘तू मंदिराच्या आंदोलनात सहभागी व्हायचे नाही’, तसेच भ्रमणभाषवरून ‘तू सतत श्रीपूजकांच्या बाजूने का उभा रहातोस ? तू जिथे असशील…

हिंदु धर्म आणि संस्कृती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेनेच टिकणार आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्ती आपल्या छाताडावर आणि नरडीवर पाय देऊन उभे आहेत. त्यांचे आज या क्षणालाही आक्रमण चालू आहे; पण आपल्याला ते कळत नाही.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार

असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.

लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक ! – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या

लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी…

पुणे येथे ७ गोवंशियांना हत्येपासून जीवदान

सासवड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोरक्षा दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु युवा वाहिनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षण केले.