करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात विनासोवळे बळजोरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी १५ डिसेंबरला केला.
इतिहासाचे विकृतीकरण करून ‘पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मावती यांना घुमर नृत्यावर नाचतांना दाखवून राणी पद्मावती यांचा अवमान करण्यात आला आहे.
शहरातील सहस्रो नागरिकांच्या स्वाक्षर्यांच्या प्रस्तावाविषयी निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले.
पोलीस निरीक्षक प्रकाश जी. धस म्हणाले की, चित्रपटाचे नाव होण्यासाठी वादग्रस्त प्रसंग चित्रपटात टाकून निर्माते त्यांचा हेतू साध्य करतात आणि प्रसिद्धी मिळवतात.
पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला ! शिरवळ (जिल्हा सातारा) : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण करून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले…
हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी सारख्या इस्लामी आक्रमकाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. राणी पद्मावती यांची अपकीर्ती करण्यासाठी त्यांचे तथाकथित प्रेमप्रकरण दाखवले आहे.…
मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.
नाशिक येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करतांनाचे चित्र असलेला फलक लावला होता.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.