केंद्र आणि राज्य शासन यांच्या साहाय्याविना रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदु समाजाच्या साहाय्याने येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे व्रत घेतले, तसे आता युवकांनी हिंदु राष्ट्राचे व्रत घ्या.
हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घालावी.
सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारीयांना निवेदन देण्यात आले.
मुंबई आणि बीड येथील शिक्षण विभागाकडून अंनिसचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येऊ नयेत, असे लेखी आदेशपत्र काढण्यात आले आहेत. पुण्यातही असे प्रकल्प चालू असल्यास ते…
येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर…
पूर्वी जळगावची ओळख ‘सिमी हब’ म्हणून होत असे; मात्र हिंदूंचा संघटितपणा आणि प्रतिवर्षी होणार्या हिंदु धर्मजागृती सभा यांमुळे आज जळगावची ओळख ‘हिंदुत्वाचा गड’ म्हणून निर्माण…
म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.
देवतांची तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे छापलेले फटाके फोडल्यामुळे या चित्रांच्या चिंधड्या उडून देवतांची घोर विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होत आहे. तसेच बाजारात चिनी वस्तूंसमवेत चिनी फटाकेही…
बारिया कुटुंब रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.