Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत

पुणे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर स्वागत करण्यात…

राष्ट्रीयत्व म्हणजे राष्ट्राचा तीव्र अभिमान आणि अन्यायाची तीव्र जाणीव ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

दौड म्हणजे मौजमजा नाही, तर शिवाजी-संभाजी यांसारखा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. यासाठी प्रत्येकाच्या घरात रामायण, महाभारत, ज्ञानेश्‍वरी, दासबोध हे ग्रंथ असलेच पाहिजे आणि त्यांचे…

कोल्हापूर येथे श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

रेंदाळ येथे शाहूकालीन श्री अंबाबाई मंदिर इंदुमती रानी सरकार पार्क (अम्बाई नगर) येथे समितीच्या वतीने भाविकांसाठी धर्मप्रेमी श्री. बालकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने देवीपूजनाचे शास्त्र या…

भोर आणि शिरवळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. २५ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोर आणि शिरवळ…

फेसबूकवर हिंदूंच्या देवतांविषयी गलिच्छ लिखाण पोस्ट करणार्‍या डॉ. प्रांजल चौरे यांच्या विरोधात रत्नागिरीत गुन्हा प्रविष्ट

नवरात्रोत्सवात मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असलेले; मात्र आता नागपूर येथे होमिओपॅथीचा व्यवसाय करत असलेले डॉ. प्रांजल चौरे यांनी श्री दुर्गामाता, हिंदूंच्या देवता, ब्राह्मण यांविषयी अतिशय…

स्वसंरक्षणासाठी महिलांनी सिद्ध होणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. शर्वरी रेपाळ

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. याच्या विरोधात अनेक जण मेणबत्ती मोर्चा, तसेच अन्य मार्गांनी निषेध नोंदवत आहेत; मात्र हे अत्याचार अल्प होत नाहीत. महिला-युवती…

श्रीशिवछत्रपतींसारखा हिंदवी स्वराज्याचा ध्यास लागावा, असे मागणे श्रीदुर्गामातेकडे मागावे ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी जिकडे पाहीन, तिकडे मला पांडुरंगच दिसत आहे. सर्व दिशांना मला पांडुरंगाचेच रूप दिसते. आपल्यालाही सर्वत्र श्रीदुर्गामाता दिसायला हवी. हिंदुस्थान…

भारतमातेचा संसार सुरक्षित आणि बलवान होण्यासाठी श्री दुर्गादेवीकडे साकडे घालूया ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

गुरुजींच्या मार्गदर्शनानंतर शहरातील विविध भागात जाऊन शिवतीर्थावर दौडीची समाप्ती झाली. दौडीत धारकरी देशप्रेम, धर्मप्रेम उत्पन्न करणारी गीते म्हणत होती. सर्वांत अग्रभागी असलेला भगवा ध्वज झोपलेल्या…

लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भर पावसातही धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. विना वेशातील एक पोलीस निवेदन देण्याआधीपासून आणि निवेदन देईपर्यंत उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांचे निरीक्षण करत होता. त्याने…

सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – नितीन काळे, शिवसेना

गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.