Menu Close

मुंबईत विविध ठिकाणी संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर करून दिला क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा !

भांडुप येथे सामूहिक राष्ट्रगीत आणि संपूर्ण वन्दे मातरम् गीत झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मयूर सरवदे यांनी स्वराज्य आणि सुराज्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.…

धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे ‘श्री गणेशमूर्तींचे दान नको, तर धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच…

अमरावती येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी धर्माभिमान्यांचे संघटन !

शाळा आणि महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, फुगे, हाताचे बँड यांची विक्री होते. या वेळी धर्माभिमान्यांनी हे घेऊन जाणार्‍यांचे प्रबोधन केले आणि अशा…

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधनात्मक प्रदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार !

नगर शहरातील गणेशोत्सवासाठी हिंदु जनजागृती समितीकडून धर्मशिक्षण देणार्‍या, तसेच क्रांतीकारकांच्या जीवनपटावर आधारित फलकांचे प्रदर्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन हिंदूंना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देईल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

फंदफितुरीमुळे हिंदु धर्माला शेकडो वर्षांपासून ग्रासले आहे. अशा फितुरांमुळेच छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. नंतर रायगडही शत्रूच्या कह्यात गेला. त्यामुळे त्याचे सर्व वैभव नष्ट करण्यात…

जळगाव येथे आमदार अबू आझमी आणि आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मातृभूमीला वंदन न करणार्‍या धर्मांधांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. अबू आझमी आणि वारिस पठाण या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी प्रतिक्रिया…

चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात युुद्ध होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरावा. भारत सरकारने चीनची…

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी वस्तूंची होळी

आपल्या राष्ट्राशी शत्रुत्व ठेवणार्‍या देशाने उत्पादित केलेल्या वस्तू वापरणे वा विकत घेणे म्हणजे शत्रूराष्ट्राला मजबूत करण्यासारखेच असल्याने चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, असे आवाहन येथील विविध…

देशविरोधातील प्रवृत्ती ठेचून काढू ! – शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन्दे मातरमचा जयघोष चालू आहे. या जयघोषाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज कोणीतरी बांडगूळ उठते आणि ठार मारले, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही,…