शहरातील अष्टभूजा मंदिरापासून धर्मध्वजाच्या पूजनाने श्रीरामनवमीच्या शोभायात्रेला आरंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा आणि शिवप्रतिष्ठानचे श्री. रीतेश जैन यांनी केले.
रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना देण्यात आले.
हिंदूंची निद्रा ही धोक्याची घंटा ठरू शकते. येणारा काळ महाभयानक असून साधू-संतांनीही याविषयी भाष्य केले आहे. शिवछत्रपती पिता-पुत्रांचे या संकटांना तोंड देण्यासाठी आयुष्य गेले. आजचे…
हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊर्दू आणि पारसी भाषेतील शब्दांना राजव्यवहारकोषातून काढून टाकले. हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही ओळखले होते.
आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र…
व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याने अनैतिकता वाढत असल्याने व्हॅलेंटाईन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र…
आतंकवाद कसा संपवावा, ते सांगण्यासाठी अफझलखान वधाचे स्मारक प्रतापगडाच्या कुशीत आणि बलात्का-यास कशी शिक्षा दिली जाते, याचे स्मारक लालमहालात उभारण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
मंदिरे हिंदु धर्मियांची ‘चैतन्यस्रोत’ आहेत. त्यांची काळजी घेणे आणि संरक्षण करणे, हे हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे. ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥’ या समर्थ…
मलकापूर दंगलीत निरपराध हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबणार्या पोलीस प्रशासनाने हिंदु बांधवांना मुक्त करावे , एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रमातून आक्रमकांचा चुकीचा अभ्यासक्रम रहित करावा आणि…