Menu Close

कराड (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसर्‍याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच…

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत, तसेच धारकर्‍यांचे प्रबोधन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे…

राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदु धर्मशिक्षण संस्कारवर्ग उपासना’ पुस्तकाचे प्रकाशन !

हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रामनगर येथील श्रीराम मंदिरासमोर ‘हिंदु धर्मशिक्षण संस्कारवर्ग उपासना’चे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक – कालीपुत्र कालीचरण महाराज

घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आपण योग्य सन्मान राखतो, मग श्री गणेशाचा राखायला नको का ? त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्रासाठी साधनेच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

आदर्श राष्ट्र आणि समाज घडवण्यासाठी भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन साधनेच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…

पू. भिडे गुरुजी यांचे कार्य प्रेरणादायी ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्‍यांना दिलेली शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी…

धर्मांतर थांबवण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन हिंदु धर्मप्रसारक बना ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र असूनही हिंदुबहुल भारतात हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. पोप जॉन पॉल यांनी २ दशकांपूर्वी भारतात येऊन भारत हा ख्रिस्तीमय…

कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाणे अपर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदूंच्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु…