जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला.
देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…
‘भारतमातेचा उद्ध्वस्त संसार दुरुस्त करण्यासाठी आम्हाला शक्ती दे’, असे मागणे मागण्यासाठी आपण श्री दुर्गामातेच्या पायाशी आलो आहोत, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी…
नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते.
सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. …
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या चिपळूण येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली…
हिंदुत्वनिष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले
जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.