Menu Close

आम्ही सदैव हिंदु जनजागृती समितीच्या पाठीशी आहोत : पू. संभाजीराव भिडेगुरुजी

वास्तुविशारद श्री. रवीजी बेलपाठक यांच्या निवासस्थानी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पू. भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट दिला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे

१५ मे या दिवशी येथील शनिदेवाला साकडे घालण्यात आले. या वेळी सरपंच सौ. पुष्पा बानकर, स्थानिक बचत गटाच्या महिला, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती…

पंढरपूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

भगव्या आतंकवादाच्या नावाखाली देशभक्तांना नाहक कारागृहात ठेवल्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करा !

जळगाव : टी. राजासिंह यांच्यावरील आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांच्यावर ९ एप्रिल या मध्यरात्री बीड येथे प्राणघातक आक्रमण झाले. ते बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा आटोपून भाग्यनगर येथे…

पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना पूर्वग्रहदूषितपणे गोवले आहे ! – संतवीर बंडातात्या कराडकर

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सन्मानार्थ २८ मार्चला होणार्‍या मोर्च्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी संप्रदायाचे संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.

राष्ट्रीयत्व हरवलेला हिंदु समाज हीच खरी देशाची समस्या ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीशी माझा काही संबंध नसतांनाही निवडणुकांच्या संदर्भातून माझे नाव जोडले जात आहे. तरी हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवण्यासाठी २८ मार्च या…

२८ मार्च या दिवशी होणारा मोर्चा अभूतपूर्व करण्याचा निर्धार ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या पाठिंब्यासाठी एकवटले सांगलीकर

कोरेगाव भीमा प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा काहीही संबंध नसतांना काही संघटना पू. गुरुजींना त्यात गोवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर वृथा आरोप…

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे.

तुळजापूर येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली