बकरी ईदच्या दिवशी कापल्या जाणार्या जनावरांमुळे होणार्या प्रदूषणाच्या विरोधात पर्यावरणप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २२ ऑगस्ट या दिवशी सिव्हिल लाईन येथे लाक्षणिक उपोषण करून विरोध केला
जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर कार्यवाही व्हावी, यासाठी शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
हिंदु जनजागृती समितीच्या मागणीला पाठिंबा देत शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, सदानंद चव्हाण आणि भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी विशेष करून गुरुपौर्णिमेनिमित्त हनुमान मंदिर येथे एक विशेष सत्संग आयोजित केला होता. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले.
मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी…
भाविकांच्या सुविधा, देवस्थानचे वाढते कामकाज आणि व्यवस्थापन यांचे कारण पुढे करत २० जुलै या दिवशी श्री शनैश्चर देवस्थान सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेत संमत…
शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा आणि यापूर्वी सरकारीकरण करण्यात आलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने…
सव्वाचार वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चौकशीच्या आश्वासनाची पूर्तता न होणे, हे मुख्यमंत्र्यांना लज्जास्पद !