Menu Close

‘केवळ हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घ्यायला प्रारंभ केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’

शनिशिंगणापूरसह राज्यातील हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी विधानभवनात शिवसेना आमदारांची निदर्शने !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात शासनाला निवेदन

अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात करण्यात येत असलेला कायदा न करण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले

मंदिर सरकारीकरणाला विरोध करू : शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

मंदिर सरकारीकरणाचा विषय सभागृहात आल्यास आम्ही त्याला निश्‍चित विरोध करू, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले

देवता आणि श्रद्धास्थाने यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करा : शिवसेना

अशी मागणी केवळ शिवसेनाच करते. मुसलमान लोकप्रतिनिधी त्यांच्या धर्माचा विषय येतो, तेव्हा त्वरित एकत्र येतात. अन्य पक्षांमधील हिंदु धर्माभिमानी लोकप्रतिनिधींनी हिंदु धर्मासाठी एकत्र येऊन याविषयी…

पोलिसांनी निजामाच्या औलादीचा बंदोबस्त करावा आणि ते शक्य नसल्यास शिवसेनेला लेखी कळवावे !

शिवसेनेचे नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच अशी सडेतोड भूमिका घेऊ शकतात; म्हणूनच हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !…

हिंदुत्वरक्षणासाठी पू. भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडे : उद्धव ठाकरे

पू. भिडेगुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. हिंदुत्वासाठी त्यांची अखंड धडपड चालू असते. हिंदुत्व, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच, तर त्यांचा…

हिंदु देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी कायद्यामध्ये पालट करू : खासदार भावनाताई गवळी

‘देवता या आपल्या जीवनामध्ये सर्वांत श्रेष्ठ आहेत; परंतु भारतासह विदेशात मोठ्या प्रमाणात देवतांची विटंबना होत आहे. हे थांबले पाहिजे. त्यासाठी कठोर कायदा निर्माण व्हावा, यासाठी…

चेन्नई येथे शिवसेनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीकडून सत्संग

तमिळनाडूमध्ये हिंदु मंदिर आणि मंदिर व्यवस्थापन यांमध्ये धर्मादाय विभागाकडून होणार्‍या गैरप्रकाराचा निषेध करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक संघटनेची बैठक २० मे या दिवशी परसवक्कम,…

संभाजीनगर दंगल प्रकरण : शिवसेनेच्या मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली

धर्मांधांना दंगल घडवण्याची मोकळीक द्यायची आणि हिंदूंना साधा निषेधही नोंदवू द्यायचा नाही, ही पोलिसांची वृत्ती येथे दिसून येते ! असे रझाकारी पोलीस हिंदूंचे कधीही रक्षण…

संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात…