Menu Close

२८ मार्च या दिवशी होणारा मोर्चा अभूतपूर्व करण्याचा निर्धार ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या पाठिंब्यासाठी एकवटले सांगलीकर

कोरेगाव भीमा प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा काहीही संबंध नसतांना काही संघटना पू. गुरुजींना त्यात गोवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर वृथा आरोप…

जगासाठी आदर्श असलेल्या शिवरायांच्या पुतळयांची गोव्यात कोणाला भीती वाटते ? – शिवप्रेमींचा शासनाला संतप्त प्रश्‍न

गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्‍वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना…

प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी हटवा !

श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६…

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली शासनाने सिद्धीविनायक मंदिर कह्यात घेतले; मात्र तेथे चांगले व्यवस्थापन देण्याऐवजी शासननियुक्त विश्‍वस्त मंडळानेच भ्रष्ट कारभार करून लाखो रुपयांच्या देवनिधीची लूट केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांत प्रवचने, प्रदर्शने यांच्या माध्यमातून राष्ट्रकार्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्‍या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान…

तुळजापूर येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले.

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली

शिवजयंती म्हणजे हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस ! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख…

सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्या आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा !

आंदोलनात कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अपमान तसेच देशभक्त चंदन गुप्ता यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.

रामनाथ (अलिबाग) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण देणार्‍या मदरशांवर बंदी घालावी, भारतीय अधिकार्‍यांवर दगडफेक करून त्यांचे मनोबल खच्चीकरण करणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी….