तज्ञ आधुनिक वैद्यांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. यासाठी डॉ. लहाने समिती रहित करावी, अशी…
चेपॉक, चेन्नई येथे शिवसेनेच्या वतीने एक निषेधसभा आयोजित करण्यात आली होती. तमिळनाडूतील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली ही निषेधसभा घेण्यात आली.
६९ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील चोपडा, भुसावळ आणि कुर्हे येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यात शिववंदना ग्रुपने आणि स्वराज्य निर्माण सेना…
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी बारामती येथे एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना…
तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत.
ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.
मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.
देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे पूर्वी एका माणसामागे १०० गायी असायच्या; मात्र कालौघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने अल्प झाली.
गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले.
ऋषीमुनींनी घालून दिलेल्या आदर्श गुरुकुल पद्धतीकडे स्वातंत्र्यानंतर भारतियांनी दुर्लक्ष केले आणि इंग्रजांची कुटील मेकॉलेे शिक्षणपद्धत जवळ केली. परिणामी सुशिक्षित आणि बुद्धीजीवी समाज राष्ट्र अन् धर्म…