Menu Close

तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी हडपणार्‍यांवर कारवाई करा ! – शिवसेना आमदारांची मागणी

काँग्रेस सरकारच्या काळात श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. ६ वर्षे झाली, तरी सीआयडीच्या वतीने चौकशी पूर्ण झाली…

लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक ! – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या

लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी…

माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधाला ६० वर्षांची जन्मठेप

४ मार्च १९९९ या दिवशी रात्री माजी महापौर वैद्य माहीम येथील निवासस्थानी ६ जणांसह चर्चा करत होते. त्या वेळी अजिजुद्दीन आणि त्याचे सहकारी यांनी ‘एके-४७’…

वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत.

देव न मानणार्‍या डॉ. पाटणकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्या हेतूचा तपास करावा ! – बजरंग दल आणि भक्त यांची मागणी

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात विनासोवळे बळजोरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी १५ डिसेंबरला केला.

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांच्या सहमतीने सहअध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

‘पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक २०१७’ हे शासकीय विधेयक क्रमांक ६१ विधानसभेत चर्चेला आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या एकदिवसीय शिबिरामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्साही सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्य समन्वयक पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सौ. कल्पना बालाजे आणि श्री. प्रभाकरन् यांनी अनुक्रमे साधना अन्…

हिंदु युवकांनी असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे.

धर्मकार्यासाठी आठवड्यातून एकदा एकत्रित येण्याचा नवीन पनवेल येथील धर्मप्रेमींचा निश्‍चय !

हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी नवीन पनवेल, सेक्टर १८ मधील श्रीराम जलाराम मंदिरात १ डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात चोपडा (जिल्हा जळगाव) येथे विराट मोर्चा

मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.