Menu Close

चेन्नई येथील शिवसेनेच्या विविध गणेशोत्सवांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

उत्तर चेन्नईमध्ये शिवसेनेच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजितश्री गणेशचतुर्थी उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशचतुर्थी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

गणेशचतुर्थीच्या दिवशी मिरवणुकीत डॉल्बी यंत्रणा लावल्याने २९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

रात्री १२ वाजल्यानंतर रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. राजारामुपरी येथे १ दिवस तणावाचे वातावरण होते.

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

अंनिसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कराड (जिल्हा सातारा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

अंनिसला दान केलेल्या आणि कुठेही न दाखवलेल्या मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांच्या वादातून तर दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास अन्वेषण यंत्रणा आणि शासनाने केला पाहिजे.

सातारा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वधभूमीवर प्रशासनाला निवेदन

वाई नगरपालिकेतील मुख्य अधिकारी प्रसाद काटकर यांना हिंदु जनजागृतीच्या समितीच्या वतीने गणेशोत्सवात कृत्रिम हौद, मूर्तीदान, कागदी लगद्याची मूर्ती आदी धर्मविरोधी अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत यासाठी…

मुंबईत विविध ठिकाणी संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर करून दिला क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा !

भांडुप येथे सामूहिक राष्ट्रगीत आणि संपूर्ण वन्दे मातरम् गीत झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मयूर सरवदे यांनी स्वराज्य आणि सुराज्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.…

चीनच्या हेकेखोरपणाला उत्तर देण्यासाठी नागपूर ‘मेट्रो’च्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट त्वरित रहित करा !

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘बॉडीस्केप्स’ या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी, केरळ आणि तमिळनाडू येथे हिंदू नेत्यांवर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात केंद्र सरकारने…

महाराष्ट्रात ठिकठिकाणी रक्षाबंधन उत्साहात साजरे !

सनातन संस्थेच्या वतीने आमदार श्री. रवी राणा यांना राखी बांधण्यात आली. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे कार्य उत्तम आहे. मी सदैव संस्थेच्या पाठीशी आहे, असे…

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने

रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.