राष्ट्रप्रतिकांचा मान राखा यासंदर्भातील चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. चित्रपटगृहात ही चित्रफीत दाखवण्याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यासंदर्भात कृती…
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय सीमेत घुसखोरी करणार्या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना…
बीड नगरपालिकेवर एम्आयएम् आणि काकू-नाना आघाडीच्या वतीने सोमवारी उर्दू भाषेतील फलक लावण्यात आला होता. ३ ऑगस्ट या दिवशी धर्मप्रेमी शिवसैनिकांनी हा फलक फाडून फेकून दिला.…
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वन्दे मातरमचा जयघोष चालू आहे. या जयघोषाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज कोणीतरी बांडगूळ उठते आणि ठार मारले, तरी वन्दे मातरम् म्हणणार नाही,…
जिल्ह्यात गोवंशाच्या कत्तलीसाठी खरेदी आणि विक्री करणारे दलाल आणि कसाई यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची कारवाई करावी. गोवंशाची होणारी अमानुष हत्या प्रकरणाची योग्य नोंद घ्यावी.
देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन झाले; मात्र या पथकाने ‘६ मासांत या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगूनही ती पूर्ण झालेली…
गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…
अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर…