भारत सरकारने तातडीची कार्यवाही करत कुलभूषण जाधव यांना सन्मानाने भारतात आणावे, अन्यथा पाकची मस्ती जिरवण्यासाठी शिवसैनिक सिद्ध आहेत, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव…
मंदिर सरकारीकरण, तसेच देवालयांच्या तिजोरीतील धर्मदानाची लूट होत आहे. तसेच मंदिरातील नित्योपचारांमध्येही मनमानी करून धर्मपरंपरा पायदळी तुडवल्या जात आहेत.
गोवा राज्यातील जनतेला गुलाम बनवणारा समुद्री लुटारू ‘वास्को-द-गामा’ याच्या नावे गोव्यात ‘वास्को’ हे शहर अद्यापही आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक कार्यासाठी निधी वापरण्याचा निर्णय रहित करावा, अशा मागणीचे निवेदन ‘श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी…
कुलभूषण जाधव यांना खोट्या आरोपाखाली अटक करून त्यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा पाकिस्तानने रहित न केल्यास यापुढे एकाही पाकिस्तानी नागरिकाला भारतात पाय ठेवू देणार नाही.
निवृत्त नौदल कमांडर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी जावळीकर एकवटले आहेत. सायगाव भागातील युवकांनी ६ एप्रिलला निषेध मोर्चा काढून पाकच्या विरोधात घोषणा दिल्या.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी.
पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.
जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे.