शहरातील अष्टभूजा मंदिरापासून धर्मध्वजाच्या पूजनाने श्रीरामनवमीच्या शोभायात्रेला आरंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा आणि शिवप्रतिष्ठानचे श्री. रीतेश जैन यांनी केले.
ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी ‘आम्हाला गुढी उभारण्यामागचे शास्त्र समजले. यातून आनंद मिळाला आणि यापुढे आम्ही याचप्रकारे धर्मशास्त्रीय पद्धतीने गुढी उभारू’,…
मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील
देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?
मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या…
बैठकीत अनेकांनी हिंदुत्वाचे कार्य करतांना येणार्या अडचणी सांगून त्यावर दिशा घेतली. गणेशोत्सवकाळात तरुणांना शास्त्र समजावून सांगून गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशा प्रकारची घ्यावी,…
डेरवली येथे १५ मार्चला शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि…
अमरावती येथील टाकळी जहागीर या गावातील गावकर्यांनी शिवजयंतीनिमीत्त प्रतिमा पूजन आणि व्याख्यान यांचे आयोजन केले होते.
देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी…
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी याविषयी भाजपचे अभिनंदन केले आहे.