बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक हा प्रसंगी रस्त्यावर येऊन दोन हात करायला आणि जशास तसे उत्तर द्यायलाही सिद्ध आहे. जर अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर…
देशातील काळा पैसा मोदींचे सरकार आणायचा तेव्हा आणील; पण झाकीर नाईक याच्या महान शांतता कार्यास अर्थपुरवठा करणारे जे कोणी समाजसेवक आहेत, त्यांना सर्वांत आधी सुरुंग…
राममंदिरप्रश्नी न्यायालयाचा निर्णय मानायला हवा, अशी समन्वयाची आणि समान नागरी कायद्याविषयी कायदा आयोगाचे मत मागवून वेळ मारून नेण्याची भूमिका केंद्रातील भाजप सरकारने घेतली आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित…
कार्वे येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीमध्ये उस्मानिया विद्यापिठातील साम्यवादी विचारधारा असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी भाग्यनगरच्या उस्मानिया विद्यापिठामध्ये बीफ पार्टी (गोमांस मेजवानी) चे आयोजन केले होते.
तमिळनाडू येथे आलेली त्सुनामी, तसेच राज्यात गेल्या वर्षी आलेला प्रलयकारी पूर या नैसर्गिक आपत्तींमध्ये राज्यातील सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले, लक्षावधी स्थलांतरित झाले, शेतजमिनीचीही पुष्कळ हानी…
भगवा एक ज्वाला आहे. जे धर्मभ्रष्ट आहेत, तेच या ज्वाळेत जळतात. साध्वी प्रज्ञा सिंघ आणि कर्नल पुरोहित यांचे धर्मकार्य धर्मांधांना पहावले नाही. त्यामुळे खोट्या आरोपाखाली…
शेळ्यांना वाघ बनविण्याचे सामर्थ्य लोकमान्य टिळकांत होते. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’’ या त्यांच्या सिंहगर्जनेने ब्रिटिश साम्राज्यास पहिले हादरे…
जन्म-मरणाच्या फेर्यातून मुक्तता पाहिजे असल्यास संत आणि महात्मे यांच्या सहवासात जा. आज धर्म आणि राष्ट्र निष्ठा जतन करून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी कुणापुढेही झुकण्याच्या…