शत्रूराष्ट्राला आणि त्यांच्या पैसे कमावण्यासाठी भारतात येणार्या कलाकारांना केवळ शिवसेनाच प्रखर विरोध करते, अन्य राजकीय पक्ष ते करत नाहीत; कारण तसे करणे हे निधर्मीवादाच्या विरोधात…
जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे…
पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा.
पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती…
आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला…
१९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरमधून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला.
हिंदु धर्मजागृती प्रचारासाठी सांगली नाका ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अशी वाहनफेरी काढण्यात आली, त्या वेळी त्या बोलत होत्या. या फेरीत १२५ हून अधिक…
परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक भारतातील हिंदूंची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणे मंदिरे जमीनदोस्त करून त्या ठिकाणी मशिदींची उभारणी केली. अयोध्येतही श्रीराम मंदिराच्या ठिकाणी बाबरीचा ढाचा बांधण्यात…
सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या…
कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्चिम महाराष्ट्र…